Wednesday, August 20, 2025 01:33:48 PM
आज सकाळी सतीश भोसलेची वैद्यकीय तपासणी करून शिरुर न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने सतीश भोसलेला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Jai Maharashtra News
2025-03-14 13:21:41
बोदवड-नांदगावजवळ रेल्वे गेट तोडून धान्याने भरलेला ट्रक रुळांवर अडकून पडला होता. त्याचवेळी, सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास मुंबईहून अमरावतीला जाणारी अमरावती एक्सप्रेस त्या ट्रकला धडकली.
Samruddhi Sawant
2025-03-14 08:33:33
बीड जिल्ह्यातील चचर्चेत असलॆल्या खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या घराला होळीच्या रात्री अज्ञातांनी आग लावल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
2025-03-14 08:04:47
आधी मुंबई आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला खोक्याला विमानाने आणण्यात आलं. संभाजीनगरहून आता बीड पोलीस बाय रोड त्याला बीडकडे घेऊन जात आहे. पुढील तासाभरात खोक्याला बीडला नेण्यात येईल.
2025-03-14 07:52:34
‘कमवा आणि शिका’ योजनेतील सुधारणांमुळे विद्यार्थिनींसाठी मोठी शैक्षणिक मदत मिळेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
Apeksha Bhandare
2025-03-11 13:28:21
‘खोक्या भाई’ अखेर अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल करताना दिसतोय. या प्रकरणावर आज बीड जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
2025-03-11 11:20:09
'माझ्या हातात पैसे होते, म्हणून मी तो व्हिडीओ बनवला. हातात पैसा असतो तोपर्यंत आठवण म्हणून काहीतरी करून ठेवावं, असं वाटलं. यात माज नाही, फक्त मित्राचा आनंद होता.'
2025-03-11 10:52:00
दिन
घन्टा
मिनेट